Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karanataka Chitradurga Accident: कर्नाटकात काळाचा घाला! चित्रदुर्गमध्ये उभ्या ट्रकला कारची भीषण धडक; 3 पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 March 2026, 18:46
Karanataka Chitradurga Accident: Time flies in Karnataka! A car collides with a parked truck in Chitradurga; 3 police sub-inspectors die on the spot

कर्नाटक : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघाताची (Karanataka Chitradurga Accident) घटना घडली असून कार आणि ट्रकच्या धडकेत तीन पोलिसउपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना आज सकाळी चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यातील हेगेरे परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच पोलिस अधिकारी बेंगळुरूहून बल्लारी येथे एका कार्यक्रमासाठी कारने जात होते. दरम्यान, चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यातील हेगेरे परिसरात त्यांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आणि या अपघातात तिघा पोलिस अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन अधिकारी गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांची ओळख मंजुनाथ, अंबरीश आणि सचिन अशी पटली आहे. हे तिघेही आरएसआय पदावर कार्यरत होते. तर एसआय ईश्वर आणि आरएसआय महांतेश हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

 

विशेष म्हणजे अपघातात सापडलेले हे पाचही अधिकारी नुकतेच पोलीस दलात भरती झाले होते. त्यामुळे या घटनेने पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चित्रदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रणजित बंडारू आणि आयमंगला पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कसा घडला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

भीमाशंकरमध्ये सामान्य भाविक ताटकळले, भाजप खासदाराला पायघड्या! "दुबे तुमचा जावई आहे का?" रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.