Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराणकडून अमेरिकेच्या तळावर जोरदार हल्ला; आखातात पुन्हा युद्धाची ठिणगी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 May 2026, 12:35

 इराण: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा पूर्णपणे अयशस्वी ठरली असून, आखाती प्रदेशात युद्धाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी पहाटे इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागून जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षाची सुरुवात बुधवारी मध्यरात्री झाली. इराणच्या बंदर अब्बास शहराच्या जवळ अमेरिकेने अचानक हवाई हल्ला केला होता. अमेरिकेच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या त्यांच्या लष्करी आणि मालवाहू जहाजांना इराणच्या ठिकाणावरून धोका निर्माण झाला होता, म्हणून त्यांनी स्वतःच्या बचावासाठी हा हल्ला केला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेने केलेल्या कारवाईला हे उत्तर असल्याचे इराणने म्हटले आहे.

इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने पुन्हा अशी कृती केली, तर यापेक्षाही मोठा आणि विनाशकारी हल्ला केला जाईल.

 

या तणावाचा फटका शेजारील देशांनाही बसत आहे. कुवैतने आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करणारी अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये घबराटीचे वातावरण असून कुवैतने आपल्या सीमांवर हायअलर्ट जारी केला आहे. दोन्ही देशांमधील या वाढत्या संघर्षाकडे जगाचे लक्ष लागले असून, आखातात युद्धाचे काळे ढग गडद झाले आहेत. इराणने दिलेल्या इशाऱ्यामुळे आता अमेरिका काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून 17 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना

Thursday, 28 May 2026, 14:49

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 14:42

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

Thursday, 28 May 2026, 14:13

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 28 May 2026, 14:01

आरक्षणासाठी जीवघेणा लढ्याची घोषणा? 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

Thursday, 28 May 2026, 13:53

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

Thursday, 28 May 2026, 13:22
Next Post

Pune Crime News : येरवडा जेलमध्ये तंबाखूवरून राडा ; कैद्याच्या डोक्यात बादली-माप मारून हल्ला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.