Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Iran Attack US: महासत्तेचा माज उतरवला! इराणने अमेरिकेला शिकवला न विसरणारा धडा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 8 March 2026, 15:22

तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील (Iran Attack US) संघर्ष अधिक वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या तेलसाठ्यांना लक्ष्य केल्यानंतर, आठव्या दिवशी इराणने पलटवार केला आहे. बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या अत्यंत शक्तिशाली अशा ‘पाचव्या नौदलाच्या’ मुख्यालयावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. अमेरिकेने इराणच्या नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या तेल साठ्यांवर हल्ले चढवले होते. याचा बदला म्हणून इराणने थेट अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी ताकदीचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘पाचव्या आरमाराला’ लक्ष्य केले. बहरीनची राजधानी मनामा येथील ‘जुफेर’ परिसरात असलेल्या या तळाला इराणने लक्ष्य केले. इराणच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात २१ अमेरिकन सैनिक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.

या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.  इराणने थेट अमेरिकन तळाला लक्ष्य केल्यामुळे आता अमेरिका कोणत्या थराला जाऊन उत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा संघर्ष रशिया-चीन आणि युरोपीय देशांनाही यात ओढू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Crime News: धक्कादायक! रात्रीच्या वेळी कॉलेज कॅम्पसमध्ये शिरले अन् तरुणीवर केला अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.