Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indian Army Video : कोरडी चपाती तुटता तुटेना…; तरीही हसत-खेळत जेवतोय भारत मातेचा जवान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 December 2023, 19:05

Indian Army Video : (पुणे) : भारतमातेची सुरक्षा प्रत्येकाला जमत नाही. खडतर परिस्थीतीत मिळेल ते खाणे प्रत्येकाला जमत नाही. तो जवानच करू शकतो. देशाच्या सुरक्षेसाठी भारतमातेचा जवान हा सीमेवर 24 तास तैनात असतो. बर्फाळ डोंगरांवर त्यांना कितीतरी आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मात्र, डोळ्याची पापणीही लवू न देता ते देशाची रक्षा करत राहतात.

देशाच्या जवानांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही जवान हे दिवसा जेवण करत आहेत. तिथलं वातावरण चांगल दिसत आहे. त्यांच्याकडे असणारी चपाती एवढी कडक झाली आहे, की ती तोडण्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र, कोणतीही तक्रार न करता ते अगदी हसत-खेळत जेवण करत आहेत.

https://twitter.com/RVCJ_FB/status/1732694064515232084?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1732694064515232084%7Ctwgr%5Efc2247e500c2f2e5e22d873207b483923de974cf%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Findian-army-viral-video-dry-roti-in-hand-still-smile-on-face-winning-hearts-of-people-on-the-internet-stf97

 

आरव्हीसीजे मीडिया या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये एक जवान दुसऱ्या जवानाला मस्करीत म्हणत आहे, की ही चपाती तोडण्यासाठी करवत मिळेल का? त्यावर दुसरा जवान उत्तर देतो, की ‘आज बाकी दिवसांच्या तुलनेत मऊ चपाती बनवली आहे’ यावर सगळे हसू लागतात, आणि आपलं जेवण सुरू ठेवतात.

एकीकडे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तक्रार करणारे आपण सगळे, आणि तिकडे सीमेवर प्रतिकूल परिस्थितीमध्येही हसत-खेळत जेवण करणारे आणि जगणारे जवान असा स्पष्ट फरक दाखवणारा हा व्हिडिओ आहे. नेटिझन्सना हा व्हिडिओ भरपूर पसंत पडत आहे. ‘भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम’, ‘यावर विश्वास बसत नाही’, ‘हे आपले खरे हीरो आहेत’ अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडिओला मिळत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

भाजप व्यापार आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी विकास जगताप यांची निवड; निवड होताच म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.