Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग! 44 जणांचा मृत्यू, 280 बेपत्ता; ‘ही’ जुनी परंपरा ठरली जीवघेणी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 27 November 2025, 9:28

हाँगकाँग: हाँगकाँगमध्ये (Hong Kong Fire) गगनचुंबी इमारतीला आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. न्यू टेरिटरीजमधील ताई पो येथे असलेल्या वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला असून, अजूनही 280 हून अधिक रहिवासी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीचे नेमके कारण काय आहे, याचा शोध अग्निशमन दलाचे अधिकारी घेत आहेत.

 

अहवालानुसार, इमारतीचे बांबूचे तात्पुरते बांधकाम आग वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरले असावेत. ही आग वांग फुक कोर्ट संकुलातील 31 मजली आठ टॉवर्सपैकी एका टॉवरला लागली, जिथे अंदाजे 4,800 रहिवासी राहतात. हॉलवे आणि स्टायरोफोममुळे आग अनेक मजल्यांवर झपाट्याने पसरली.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये, इमारती संरक्षक जाळ्यांनी आणि प्लास्टिकने वेढलेल्या असल्याचे आढळले.  एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम करताना खिडक्या फोमने सील केल्याचेही आढळून आले. अशा प्रकारे ज्वलनशील वस्तूंचा वापर करणे, हे अपघाताची तीव्रता वाढवणारे ठरले.

हाँगकाँगमध्ये आजही परंपरेनुसार उंच इमारतींच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर केला जातो. यामुळे, सरकारने मार्चमध्येच बांबूऐवजी अग्निरोधक स्टील वापरण्याची योजना जाहीर केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54

बारामतीत पुन्हा पवारांचेच वर्चस्व? सुनेत्रा पवारांचा उद्या उमेदवारी अर्ज; विरोधकांच्या गर्दीत सुनेत्रा पवार बाजी मारणार?

Sunday, 5 April 2026, 19:53
Pune News

Pune News : लॉजचे नाव ‘स्वर्ग’ पण आत सुरू होतं नरक! अनैतिक व्यवसायाचा पोलीसांनी केला पर्दाफाश

Sunday, 5 April 2026, 19:38
crime

crime : पतीचे तृतीयपंथीयाशी संबंध, पत्नीला घराबाहेर काढले, पतीच्या ‘त्या’ कृत्यामुळे पत्नीने सोडले घर

Sunday, 5 April 2026, 19:20
FASTag Rules: 'Cash will no longer be accepted at toll plazas! Major change in highway toll system from April 10; Read immediately...

FASTag Rules: ‘टोल नाक्यावर आता कॅश चालणार नाही! 10 एप्रिलपासून हायवे टोल सिस्टीममध्ये मोठा बदल; लगेच वाचा…

Sunday, 5 April 2026, 19:06
Crime

Crime : मोबाईल न मिळाल्याने 21 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; ‘बीबीए’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

Sunday, 5 April 2026, 18:46
Next Post

Nashik News: मित्रांना गॅलरीतून आवाज देत होता अचानक हात सटकला अन् थेट खाली, घटनेने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.