Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! आता ‘अमूल’च्या आईस्क्रीममध्ये सापडली गोम; व्हिडिओ शेअर करत महिलेने केले गंभीर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 June 2024, 22:34

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये माणसाचं बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच आता आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

नोएडामध्ये आइस्क्रीमच्या डब्यात गोम सापडल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपाने शनिवारी सकाळी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटवरून अमूलचे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केले होते. या महिलेने दावा केला आहे की, तिने अमूल आईस्क्रीमचा डबा उघडला तेव्हा त्यात एक गोम होती.

या घटनेमुळे महिलेसह संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसल्याचंही महिलेने सांगितलं आहे. दरम्यान, महिलेच्या खळबळजनक दाव्यामुळे नागरिक आता अमूलच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

 

After a cut finger in ice cream, a centipede was found in Amul Ice Cream in Noida, watch @Amul_Coop @letsblinkit @UNWFP_India #noida pic.twitter.com/Mc5cm7rb6O

— Jyoti Karki (@Jyoti_karki_) June 15, 2024

अमूल भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपन्यांपैकी एक

अमूल ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे, आणि तिची उत्पादने देशभर वापरली जातात. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांसाठी अमूल एक विश्वासार्ह ब्रँड आहे. पण नोएडातील या घटनेने लोकांच्या मनात गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. महिलेच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर, अमूलसारखी मोठी कंपनीही आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसेल, तर कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

देशातील 54 जीवनावश्यक औषधांच्या किमतीत घट; सर्वसामान्यांना होणार फायदा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.