Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकेच्या घराला आग, 12 वी च्या उत्तर पत्रिका जळून खाक, विरार येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 March 2025, 14:52

मुंबई: मुंबईजवळील विरार येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका सध्या शिक्षिका तपासात आहेत. दरम्यान, विरार येथील शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने 12 वीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत. हि घटना विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड येथे घडली आहे. विरार येथील या महिला शिक्षकाने या उत्तरपत्रिका फेरपडताळणीसाठी आपल्या घरी आणल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

घरातील लोक घर बंद करुन बाहेर गेले होते. दरम्यान, घरामध्ये आग लागली आणि आगीमध्ये घरातील इतर सामान सोफ्यावर ठेवलेल्या उत्तरपत्रिकांसह जळून खाक झाले, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागली असावी अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. महिला शिक्षकेकडे नेमक्या इयत्ता बारावीच्या कोणत्या  शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यास आल्या होत्या, याबाबत नेमकी माहिती पुढे आली नाही.

दरम्यान, उत्तरपत्रिका शाळेत जाऊनच तपासाव्या लागतात. परंतू अनेक शिक्षक या उत्तरपत्रिका घरी घेऊन जातात. या घटनेची चौकशी सध्या सुरु असून पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00
Next Post
APMC rules changes soon says minister Jaykumar Rawal in vidhansabha

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp