Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार; मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार का?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 February 2025, 9:49

दिल्ली : आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारामन शेतकरी, मध्यमवर्गीय आणि व्यवसायिकांसाठी कोणत्या तरतुदी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

शुक्रवारी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याच्यादृष्टीने पुढच्या एक, दोन दशकांमध्ये आठ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठावा लागेल असे सांगण्यात आले. मागील काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेतील मागणी कमी झाली आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांना अधिकाअधिक सवलती आणि फायदे देऊन त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. यासाठी मध्यमवर्गीय नोकरदारांच्या वेतनावर कमी कर आकारला जाईल,अशी अपेक्षा आहे. कारण मोदी यांनी मध्यमवर्गीय जनता आणि करदात्यांना अर्थसंकल्पाद्वारे सूट देण्याबाबत बोलले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नावरील कर कमी केला जाईल. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून १० लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न सरसकट करमुक्त केले जाऊ शकते. याचा फायदा मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मिळण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

Tuesday, 14 April 2026, 16:15
Next Post

दुर्दैवी..! भरधाव वेगाने येणाऱ्या दोन कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.