Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 16:15

पुणे: आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत परवानाधारक चालकांची तपासणी केली जाणार असून त्यांना मराठी वाचता आणि लिहिता येते का, याची पडताळणी होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही चालक प्रवाशांशी मराठीत बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणीदरम्यान मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ज्या राज्यात व्यवसाय करायचा आहे, त्या राज्याची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मातृभाषेचा अभिमान जितका महत्त्वाचा आहे, तितकाच इतर राज्यांच्या भाषेचा आदर करणेही गरजेचे आहे. त्यामुळे सर्व चालकांनी मराठी भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे.

दरम्यान, काही परप्रांतीय तसेच परदेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून परवाने घेतल्याच्या तक्रारीनंतर हा मुद्दा समोर आला. या प्रकरणातही सखोल चौकशी केली जाणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Kidnapping Case : नायगाव फाट्यावरून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 28 May 2026, 10:27

Andekar Gang : अहिल्यानगर येथे आंदेकर टोळीतील 5 जण अटकेत, गावठी कट्टे-काडतुसे जप्त..

Thursday, 28 May 2026, 10:24

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04
Next Post

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.