Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक; भाजपमध्ये इच्छुकांची रांग तर मविआसमोर मतांच्या जुळवाजुळवीचं ‘टेंशन’

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 April 2026, 9:20

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी कार्यकाळ संपणाऱ्या या जागांसाठी आतापासूनच राजकीय पक्षांमध्ये ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

 

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, एका आमदाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे असलेले एकूण संख्याबळ पाहता त्यांचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. यामध्ये सर्वाधिक 5  जागा भाजपच्या वाट्याला, 2 शिवसेना (शिंदे गट) आणि 1 जागा राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांचा केवळ एकच उमेदवार सुरक्षितपणे निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.

मैदानातून कोण निवृत्त होतंय?

यावेळेस निवृत्त होणाऱ्या नेत्यांची यादी पाहिली तर त्यात राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या दिग्गजांचा समावेश आहे:

  • उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) आणि राजेश राठोड (काँग्रेस).

  • नीलम गोऱ्हे (शिवसेना – शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट) आणि भाजपचे चार शिलेदार – गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड.

भाजपमध्ये सध्या निवृत्त होणाऱ्या चार आमदारांशिवाय नव्या चेहऱ्यांची मोठी यादी आहे. यामध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे आघाडीवर आहेत.

उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांसारख्या प्रभावशाली नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने, सभागृहाचा चेहरामोहरा बदलण्याची दाट शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार; ‘TCS’ने उचलले मोठे पाऊल, काम तडकाफडकी थांबवले!

Thursday, 16 April 2026, 10:31

जळगावच्या 7 हजार शेतकऱ्यांना मोठा धक्का! जिल्हा बँकेचा पीक कर्जाबाबत ‘हा’ नवा नियम ठरणार अडथळा?

Thursday, 16 April 2026, 10:05

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Thursday, 16 April 2026, 9:52

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

Thursday, 16 April 2026, 9:33

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक; भाजपमध्ये इच्छुकांची रांग तर मविआसमोर मतांच्या जुळवाजुळवीचं ‘टेंशन’

Thursday, 16 April 2026, 9:20

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

Thursday, 16 April 2026, 9:02
Next Post

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.