सौराष्ट्रत जाणवले 3.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

गुजरात: सौराष्ट्र भागातील अमरेली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्चनुसार सकाळी 10.12 वाजता भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाची खोली पृथ्वीच्या आत 6.4 किलोमीटर खोल होती. त्याचे केंद्र अमरेली होते. भूकंप आल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेवर पाळले होते. “केंद्र जिल्ह्यातील रापरच्या पश्चिम-दक्षिण-पश्चिमेस 16 किलोमीटर अंतरावर होते. खरं तर, कच्छ जिल्हा हा भूकंपाच्या दृष्टीने ‘अत्यंत उच्च धोका’ क्षेत्र आहे, जेथे कमी तीव्रतेचे भूकंप अनेकदा जाणवतात” अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घाबरले.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे सध्या कोणाचेही नुकसान झालेले नाही. मंगळवार, 11 मार्च रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता 3.0 आणि 2.8 इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंप टाळण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत.

ताज्या बातम्या

Next Post

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!