Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 10 October 2026, 11:02

दिल्ली: यूट्यूबर ध्रुव राठीला गुरुग्राममधील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) यांच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. CJP ने आपल्या X खात्यावरून यासंदर्भात माहिती दिली.

CJP च्या पोस्टनुसार, शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजता साध्या कपड्यांतील जवळपास 50 पोलीस कर्मचारी ध्रुव राठीच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्याला ताब्यात घेण्यामागील नेमके कारण काय, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विविध वृत्तांनुसार, दिल्लीमध्ये 35,000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले. प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, शहराच्या सीमांवरही वाहनांची तपासणी वाढवण्यात आली आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ध्रुव राठीला ताब्यात घेतल्याच्या बातमीमुळेही या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. त्याच्यावरील कारवाईबाबत अधिकृत स्पष्टीकरण आणि पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ना फोन, ना ठावठिकाणा! थेऊरमधून ३० वर्षीय रिक्षाचालक अचानक बेपत्ता; लोणी काळभोर पोलिसांकडून शोध सुरू

Saturday, 10 October 2026, 11:57

मध्ये आला तर मुडदा पाडतो!’ म्हणत पसरवली दहशत अन् तरुणाने भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीवर केला लोखंडी हत्याराने हल्ला; मांजरीतील घटना

Saturday, 10 October 2026, 11:36

पुण्यात एमपीएससी आंदोलनप्रकरणी आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 10 October 2026, 11:22

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

Saturday, 10 October 2026, 11:16

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Saturday, 10 October 2026, 11:02

Gold-Silver Rate: बाप रे सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीत दीड लाखांचा टप्पा ओलांडला; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर एका क्लिकवर

Saturday, 10 October 2026, 11:01
Next Post

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp