Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 October 2026, 11:16

दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीला पोहोचलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कारवाई केल्याने या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके हे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईहून दिल्लीला रवाना झाले होते. त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक विमानाजवळ पोहोचले. पोलिसांनी अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विमानतळावरील प्रतीक्षाकक्षात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांची समजूत काढून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन करण्यावर ते ठाम राहिले. आंदोलन करणे हा आपला संवैधानिक अधिकार असल्याची भूमिका त्यांनी मांडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

कॉकरोच जनता पार्टीकडून १० ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. आंदोलनाच्या आधीपासूनच काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किती काळ ताब्यात ठेवले जाणार, तसेच त्यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांच्या या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या नियोजित आंदोलनाचे पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात! दिल्ली विमानतळावर हाय व्होल्टेज ड्रामा; विमान लँड होताच पोलिसांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

Saturday, 10 October 2026, 11:16

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Saturday, 10 October 2026, 11:02

Gold-Silver Rate: बाप रे सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीत दीड लाखांचा टप्पा ओलांडला; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर एका क्लिकवर

Saturday, 10 October 2026, 11:01

डायरेक्ट मालगाडीवर चढला अन् थेट ‘हाय व्होल्टेज’ विजेची तार पकडली; झटका बसला आणि एका क्षणात.. पुण्यात रेल्वे स्थानकावर तरुणाचा भयानक स्टंट

Saturday, 10 October 2026, 10:52

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ‘पैशांचा पाऊस”? गाडीत वीस लाख रुपये सापडल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 10 October 2026, 10:43

नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? संपूर्ण यादी पाहा

Saturday, 10 October 2026, 10:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp