Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold-Silver Rate: बाप रे सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीत दीड लाखांचा टप्पा ओलांडला; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर एका क्लिकवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 October 2026, 11:01

मुंबई: सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली असून ग्राहकांना आता सोने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. गुरुवारी सोन्याचा दर ३,६०० रुपयांनी वाढून करासह १ लाख ५२ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. यामुळे मागील दोन सत्रांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील घसरण थांबली. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण झाल्याने सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसत आहेत.

गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, सोन्याची मूळ किंमत सुमारे १ लाख ५० हजार ७१० ते १ लाख ५१ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅमदरम्यान होती. त्यानुसार, मागील दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत सुमारे १,१४० रुपयांची वाढ झाली. २२ कॅरेट सोन्याचा दर १,०५० रुपयांनी वाढून १ लाख ३८ हजार १५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ८५० रुपयांनी वाढून १ लाख १३ हजार ३० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने दागिन्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीला काही प्रमाणात आधार मिळत असल्याचे सांगितले जाते. ‘लेमन’ या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचे संशोधन प्रमुख गौरव गर्ग यांच्या मते, दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्यानंतर सोन्याच्या दरात सुधारणा झाली. मात्र, मजबूत अमेरिकी डॉलर आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे या तेजीवर मर्यादा येत आहेत.

जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर सुमारे ४,१११.९४ डॉलर प्रति औंस होता. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०५ डॉलरपर्यंत पोहोचल्याने सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असल्याचे कमोडिटी विश्लेषक वेदिका नार्वेकर यांनी सांगितले.

 

दरम्यान, देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव प्रति किलो ३,००० रुपयांनी घसरून २ लाख २४ हजार रुपयांवर आला. जागतिक बाजारातही चांदीचा दर दोन टक्क्यांहून अधिक घसरून ५८.५० डॉलर प्रति औंसवर आला. त्यामुळे सोन्याच्या वाढत्या दरांदरम्यान चांदीच्या किमतीतील घसरण हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल ठरला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्…

Saturday, 10 October 2026, 11:02

Gold-Silver Rate: बाप रे सोनं पुन्हा महागलं! ऐन सणासुदीत दीड लाखांचा टप्पा ओलांडला; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सोन्याचा आजचा दर एका क्लिकवर

Saturday, 10 October 2026, 11:01

डायरेक्ट मालगाडीवर चढला अन् थेट ‘हाय व्होल्टेज’ विजेची तार पकडली; झटका बसला आणि एका क्षणात.. पुण्यात रेल्वे स्थानकावर तरुणाचा भयानक स्टंट

Saturday, 10 October 2026, 10:52

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ‘पैशांचा पाऊस”? गाडीत वीस लाख रुपये सापडल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 10 October 2026, 10:43

नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? संपूर्ण यादी पाहा

Saturday, 10 October 2026, 10:05

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी नीलकांतींची पहिली पोस्ट! फक्त 3 शब्द, पण दुःखाचा बांध फुटला…

Saturday, 10 October 2026, 9:52
Next Post

ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं? अचानक पोलीस पोहोचले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp