Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चॉकलेट खाल्ल्यानंतर काही वेळातच मृत्यू! 23 वर्षीय तरुणीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 16 September 2026, 14:41

बंगळुरू: चॉकलेट खाल्ल्यानंतर 23 वर्षीय तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर परिसरात घडली. तरुणीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा नावाची तरुणी काही दिवसांपूर्वी फिरण्यासाठी बाहेर गेली होती. ती एका लॉजमध्ये थांबली होती. तेथे तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर काही वेळाने आंघोळीसाठी जाण्याची तयारी केली. मात्र, बाथरूममध्ये गेल्यानंतर ती अचानक खाली कोसळली. उपस्थितांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सकलेशपूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तरुणीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य दुखापतीच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमागील कारणाबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेच्या वेळी वर्षासोबत लॉजमध्ये तिचा चुलत भाऊ आणि मैत्रीणही असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाबीर देवस्थानच्या विकासाला मिळणार मोठं बळ? 100 एकर वनजमीन आणि ‘ब’ दर्जासाठी डॉ. आकाश कांबळेची उपमुख्यमंत्री पवांराकडे मागणी

Wednesday, 16 September 2026, 15:26

‘वहिनी आहेत ना…’ टॅगलाईनसह सुनेत्रा पवारांचे राज्यभरात दौरे; नाशिक अधिवेशनात मोठी घोषणा

Wednesday, 16 September 2026, 15:13

1033 हेल्पलाइन होणार ‘स्मार्ट’; अपघातस्थळी मदत वेगाने पोहचणार

Wednesday, 16 September 2026, 15:01

‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; जरांगें पाटलांचा भावनिक टाहो, सरकार काय निर्णय घेणार?

Wednesday, 16 September 2026, 14:44

चॉकलेट खाल्ल्यानंतर काही वेळातच मृत्यू! 23 वर्षीय तरुणीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

Wednesday, 16 September 2026, 14:41

अंबरनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल टिळेकर; उपाध्यक्षपदी प्रकाश कांबळे बिनविरोध

Wednesday, 16 September 2026, 14:29
Next Post

‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; जरांगें पाटलांचा भावनिक टाहो, सरकार काय निर्णय घेणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp