Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

crime news : लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी दागिने, पैसे घेऊन नवरीचा पोबारा; राजकुमार शर्मा यांचा घरी सिनेस्टाईल चोरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 12:10

crime news : चंदीगड : हरियाणातील रेवाडी येथे नव्या सुनेचा पराक्रम एकून रेवाडी परिसर हादरून गेला आहे. ती आली.. तीनं पाहिल.. तीनं चोरून नेलं सार.. हे म्हणण्याची वेळ सासरच्यांवर आली आहे. बावल विधानसभेच्या टंकडी गावातील लक्ष्मीनारायण उर्फ ​​राजकुमार शर्मा यांचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणीशी झाला होता. एका मध्यस्थाच्या माध्यमातून हे लग्न ठरले होते. राजकुमारच्या घरच्यांनी मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिले होते. वधूसोबत तिचा भाऊ आणि वहिनीही आले होते. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, आजूबाजूचे लोकही वधूला पाहण्यासाठी, तिला आशिर्वाद देण्यासाठी येत होते. अन् लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नववधूनं सर्व महागड्या वस्तू पळवून नेल्या.

राजकुमार शर्मा यांचा घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रेवश झाला होता. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. आजूबाजूचे लोकही नव्या सुनेला आशिर्वाद द्यायला आवर्जून येत होते. पण हसतं खेळतं घर अचानक लग्नाच्या तिसऱ्या दिवशी शांत झालं. नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

नववधूचा हा प्रताप जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी अखेर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तिच्यासोबत तिने घरातील मौल्यवान वस्तू, लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले. या संपूर्ण प्रकरणामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. . यापोलिसांनी तपासासाठी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून सीसीटीव्ही ताब्यात घेतला असून त्या फुटेजमधून काही सुगावा मिळतो का याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस नववधूच्या शोधात व्यस्त आहेत मात्र तिने हे पाऊल का उचलले हे अद्याप कोणालाच समजलेले नाही. लुटारू वधूला लवकरात लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

मला फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन...; पुणे स्टेशन बस स्थानकात तरुणीचा विनयभंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.