Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंगीचं औषध देऊन रात्रभर सामूहिक बलात्कार; ‘आफ्टर पार्टी’च्या नावाखाली IT मॅनेजर तरुणीच्या शरीराचे तोडले लचके

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 December 2025, 13:39

उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर (Crime News) येथे एका नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचा सीईओ जयेश, गौरव आणि शिल्पा या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 20 डिसेंबर 2025 च्या रात्री घडली असून या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कारमधील डॅशकॅमचे फुटेज हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. आरोपींनी पीडितेला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वाटेतच तिला गुंगीचे औषध देऊन कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

 

तपासातून समोर आलेली माहिती अशी की, एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्री 9 वाजता ही पार्टी सुरू झाली आणि ती मध्यरात्रीपर्यंत चालली. रात्री 1:30 च्या सुमारास पीडित तरुणीला घरी जावेसे वाटले, तेव्हा कंपनीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने तिला घरी सोडण्यासाठी कारमध्ये बसवले. या कारमध्ये सीईओ आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आधीच बसलेले होते. वाटेत गाडी एका दुकानाजवळ थांबवण्यात आली, जिथे तिला काहीतरी अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करण्यात आले.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, ती नशेत असताना आरोपींनी तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. रात्रभर हा संतापजनक प्रकार कारमध्येच सुरू होता. आरोपींनी पहाटे 5 वाजता पीडितेला तिच्या घराच्या परिसरात सोडून पळ काढला. जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिला आपल्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. स्वतःला सावरल्यानंतर तिला कारमध्ये असलेल्या डॅशकॅमची आठवण झाली. तिने हिंमत करून त्या कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता, त्यात संपूर्ण घटनेचे आवाज आणि काही दृश्ये रेकॉर्ड झाली असल्याचे स्पष्ट झाले.

उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता सामूहिक बलात्काराच्या गोष्टीला पुष्टी मिळाली. डॅशकॅममधील ऑडिओ आणि व्हिडिओ फुटेजमुळे आरोपींची सुटका होण्याचे सर्व मार्ग बंद झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर सबंधित  कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Next Post

कौतुकास्पद ! पुण्यातील 22 सायकलपटुंची कमाल, दहा दिवसात सुमारे 1610 किलोमीटरचा प्रवास करून गाठले जगन्नाथ पुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.