Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद ! पुण्यातील 22 सायकलपटुंची कमाल, दहा दिवसात सुमारे 1610 किलोमीटरचा प्रवास करून गाठले जगन्नाथ पुरी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 December 2025, 13:53

लोणी काळभोर, ता. 26: आपल्यात उत्साह ध्यास आणि जगात बदल घडविण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. हे पुण्यातील 22 सायकलपटुंनी सिद्ध करून दाखविले आहे. पुणे ते ओडिशातील श्री जगन्नाथ पुरी मंदिरापर्यंतची सुमारे 1610 किलोमीटरचा खडतर प्रवास अवघ्या दहा दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण करून किमया करून दाखवली आहे. या कामगिरीमुळे सह्याद्री सायकल रायडर्सच्या सायकलपटूंचे पुणे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

 

गिरीश कुलकर्णी, चेतन कोठावडे, महेंद्र भिंडे, युवराज दळवी, योगेश सातव, संदीप डफळ, पूनम रणदिवे, ऋषिकेश पाटील, उमेश टकले, राजकुमार देमान्ना, तेजस फाटक, सुनील बलकवडे, स्नेहल शिनगारे, आनंद देशपांडे, योगेश बिडकर, श्रीकांत तांगुंदे, अश्विन जोगदेव, संदीप म्हस्के, शिवाजी काळे, सुनील दिवे व पंकज जोशी असे सायकलवर मोहीम पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंची नावे आहेत.

सह्याद्री सायकल रायडर्सचे सायकलपटू हे कदमवाकवस्ती, शेवाळवाडी व हडपसर परिसरातील आहेत. 22 जणांच्या सायकलपटूंच्या ग्रुपने पुणे ते ओडिशातील श्री जगन्नाथ पुरी मंदिरापर्यंत सायकलवारी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार या सायकलवारीला पुण्यातून 13 डिसेंबरला सुरुवात झाली. पुणे, सोलापूर, बसवकल्याण, हैद्राबाद, खम्मम, देवरपल्ली, पिठापुरम, विशाखापट्टणम, कासीबुगा, चिल्का असा प्रवास करत 22 डिसेंबर रोजी हे सर्व सायकलपटू श्री जगन्नाथ पुरी येथे पोहोचले.

या प्रवासादरम्यान त्यांनी पिठापुरम येथील श्री वल्लभ विठ्ठल मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर यांसह अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. पाच राज्यांतून करण्यात आलेल्या या दीर्घ व आव्हानात्मक प्रवासादरम्यान सर्व सायकलपटूंनी एकमेकांची विशेष काळजी घेत शिस्तबद्धता, संयम आणि संघभावना जपत हा उपक्रम यशस्वी केला. श्री जगन्नाथ पुरी येथे पोहोचल्यानंतर सर्व सायकलपटूंनी प्रभू जगन्नाथाचे दर्शन घेत आनंद व समाधान व्यक्त केले.

सायकलपटूंचे होतेय सर्वत्र कौतुक

पुण्यातील 22 सायकल पटू विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र या सर्वांची एकमेकांशी घट्ट मैत्री आहे. या सायकलपटूंनी अवघ्या 10 दिवसात 1610 किलोमीटर अंतर सायकलवरून केले आहे. रोज त्यांनी जवळजवळ 160 किलोमीटर अंतर पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे. त्यामुळे या 22 सायकलपटूंचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. तसेच त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35
Next Post
Crime News

Crime News : गुन्हेगाराला नडली टॅटूची फॅशन! २२ वर्षीय तरुणीवरील अत्याचार; पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; टॅटू'ने लावला गुन्ह्याचा छडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.