Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madhya Pradesh Elections 2023: काँग्रेसने मध्य प्रदेशातील चार जागांवर उमेदवार बदलले, संपूर्ण यादी येथे पहा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 25 October 2023, 13:10
MP BJP Candidates List 2023 Madhya Pradesh Elections 2023 Congress Changed Candidates On 4 Seats

भोपाळ: काँग्रेसने मध्य प्रदेशातील चार जागांवर उमेदवार बदलले आहेत. काँग्रेसने सुमावली, पापिरिया, बडनगर आणि जावरा या जागांच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. काँग्रेसने सुमावलीमधून कुलदीप सिकरवार यांच्या जागी अजबसिंग कुशवाह, पिपरियातून गुरुचरण खरे यांच्या जागी वीरेंद्र बेलवंशी, बडनगरमधून राजेंद्रसिंह सोलंकी यांच्या जागी मुरली मोरवाल आणि जावरामधून हिम्मत श्रीमल यांच्या जागी वीरेंद्र सिंग सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे.

तिकीट जाहीर झाल्यानंतरही अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या काँग्रेसपुढील अडचणी कमी होत नाहीत. काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील दावेदार सातत्याने वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन तिकीट बदलण्याची मागणी करत होते. अशा परिस्थितीत ऑल इंडिया कांग्रेस कमेटीने चार जागेवर उमेदवार बदलाची घोषणा केली आहे.

यापूर्वी तीन उमेदवार बदलण्यात आले होते. तिसऱ्या यादीत बदल करत काँग्रेसने कमलनाथ सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या नर्मदा प्रसाद प्रजापती यांना नरसिंगपूर जिल्ह्यातील गोटेगाव (अनुसूचित जातीसाठी राखीव) येथून, राजेंद्र भारती यांना दतियामधून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या विरोधात तिकीट देण्यात आले आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post
Jailer fame Vinayakan Arrested For Creating Ruckus At Police Station Know All Details Here

Vinayakan: 'जेलर' फेम अभिनेता विनायकनला अटक; दारुच्या नशेत पोलिस ठाण्यातच घातला राडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp