Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vinayakan: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; दारुच्या नशेत पोलिस ठाण्यातच घातला राडा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 25 October 2023, 13:26
Jailer fame Vinayakan Arrested For Creating Ruckus At Police Station Know All Details Here

कोची (केरळ): रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विनायकनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली.

 

अभिनेत्याने संध्याकाळी एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. त्याच्या अपार्टमेंटमध्ये काही समस्या असल्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी त्याला बोलावले. पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

महिला निरीक्षकाशी वाद

विनायकन दारू पिऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याच्या बोलण्याने आणि कृतीने पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणला, त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. विनायकनला त्याच्या पत्नीसोबतचा वैयक्तिक वाद सोडवण्यासाठी पोलिसांनी बोलावले होते. महिला निरीक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. यावेळी विनायकनं पक्षपातीपणाचा आरोप करत पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. यानंतर त्यांनी लेडी इन्स्पेक्टरशी वाद घालण्यास सुरुवात केली.

विनायकन हे अनेकदा वादात

पोलीस स्टेशनच्या आवारात प्रवेश करताच सर्वप्रथम त्यांनी धूम्रपान केल्याचा आरोप अभिनेत्यावर आहे. यासाठी त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर विनायकन अपशब्द वापरले. विनायकन वादात सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर असंवेदनशील टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर जमावाने त्याच्या निवासस्थानावर हल्ला केला. या वर्षाच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाइन्सने गोवा-कोची फ्लाइटमध्ये सहप्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
PWD minister Ravindra Chavan meets Ex MP Nilesh Rane in Mumbai after his announcement of retirement

Nilesh Rane: अखेर निलेश राणे यांनी घेतली निवृत्ती मागे, फडणवीस यांची मध्यस्थी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.