Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्र सरकारकडून ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना घोषीत; काश्मीमध्ये इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 22:09

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. अमित शाह म्हणाले की फुटीरतावादी पक्ष तेहरीक-ए-हुर्रियतला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे.

27 डिसेंबर रोजी सरकारने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) या संघटनेवर बंदी घातली होती. दहशतवादी संघटना म्हणून केंद्राने जाहीर केले होते. या संघटनेचा नेता मसरत आलम भट हा भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा आरोप आहे.

‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे आणि जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश आहे.. या संघटनेकडून इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू होता. भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तात्काळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

“तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीरला अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे,” केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले.ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09
Next Post

व्हॉट्सॲपवर चॅट करताना फोन नंबरही लपवता येणार; अनोळखी व्यक्तीशी चॅट करण्याची चिंता मीटली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.