Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : मोदी सरकारचा मोठा निर्णय; ब्रिटिशांनी लादलेला राजद्रोहाचा कायदा अखेर रद्द होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 August 2023, 16:58

Breaking News  : नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटिशांनी लादलेला राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सरकार भारतीय दंडविधानातील राजद्रोहाचा कायदा पूर्णपणे रद्द करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ब्रिटिशांनी लादलेला राजद्रोहाचा कायदा अखेर रद्द होणार आहे. भारतीय कायदा न्याय प्रक्रियेतील तीन महत्त्वाचे कायदे बदलण्यासाठीची विधेयके केंद्र सरकारने आज लोकसभेत मांडली. त्यानुसार दंड संहिता १८६० च्याऐवजी भारतीय न्याय संहिता, २०२३ हा कायदा आणण्याचा प्रस्ताव सरकारने लोकसभेत मांडला आहे.

दंड संहिता १८६० च्याऐवजी भारतीय न्याय संहिता, २०२३ आणण्याचा प्रस्ताव

नव्या विधेयकानुसार आता राजद्रोहाऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे. जन्मठेपेची शिक्षेचा कालावधीही कमी करण्यात आला आहे. लोकसभेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने हे विधेयक लोकसभेत मंजूर होईल. (Breaking News ) मात्र, राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राजद्रोह आम्ही पूर्णपणे रद्द करत आहोत. इथे लोकशाही आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, असे यावेळी शहा म्हणाले.

केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियमामध्ये दुरुस्तीसाठी लोकसभेत तीन विधेयक सादर केली आहेत. हे तिन्ही कायदे ब्रिटिश काळातील आहेत. सर्वांना न्याय मिळावा, हे आमचे लक्ष्य आहे. कुणाला शिक्षा ठोठावणे हे आमचे लक्ष्य नाही. पूर्वीचे कायदे ब्रिटिश सत्तेला बळ देण्यासाठी तयार केले होते. (Breaking News ) त्या कायद्याचा हेतू शिक्षा देणे हा होता, न्याय देणे नाही. आता तिन्ही कायदे भारतीय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करतील, असेही शाह यांनी सांगितलं.

 

गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पाच गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे देशात गुलामीचे नामोनिशाण ठेवणार नाही हा होता. मी जे विधेयक आणलं आहे, त्याद्वारे मोदींचे हे वचन पूर्ण होत आहे, असे अमित शाह म्हणाले. (Breaking News ) नवीन विधेयकात राजद्रोहाचे नाव काढून टाकण्यात आले आहे. काही बदलांसह कलम १५० अंतर्गत तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्ती वाढविली गेली आहे, असेही शहा म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking News : पुण्यातील खडीमशीन चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने तब्बल ८ वाहनांना दिली जोरदार धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर ५ ते ७ जण गंभीर जखमी

Big Breaking News : भिगवणमध्ये हॉटेल व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार ; परिसरात प्रचंड खळबळ

Breaking News : जयंत पाटलांनी घेतली अमित शाह यांची भेट? पाटलांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले, या बातम्यांमुळे…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Bhor News : सारोळा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग साळुंखे यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.