Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशातील आठ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 6 April 2025, 9:23

भारत: केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह देशातील आठ राज्यांना बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाबद्दल सतर्क केले आहे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशभरातील ३४ ठिकाणी या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे, त्यामुळे या आठ राज्यांना तात्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.  झारखंडमध्ये दोन, तेलंगाणामध्ये तीन आणि छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी बर्ड फ्ल्यू सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. केंद्राने राज्यांना संक्रमित पक्ष्यांना मारणे, प्रभावित क्षेत्रांचे निर्जंतुकीकरण करणे आणि पोल्ट्री उत्पादनांवर निर्बंध घालणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. देशात महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आदी आठ राज्यांमधील एकूण ३४ ठिकाणी कुक्कुटवर्गीय पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्रात वाघ, बिबट, गिधाड, कावळे, ससाणा आणि बगळे यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमित प्राणी, पक्ष्यांशी संपर्क टाळण्याचा आणि पोल्ट्री उत्पादनांशी व्यवहार करताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि मानवी आरोग्यास संभाव्य धोक्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे .कोंबड्यांना भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने तयार केलेली एच ९ एन २ (लो पॅथोजेनिक एव्हियन एन्फ्लूएंझा) या प्रतिबंधक लस देण्याची सूचना दिली आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35
Next Post

शेअरने नाहीतर सोन्याने दिला चांगला परतावा; 25 वर्षांतील सर्वात जास्त रिटर्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp