Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 12:31

पुणे: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशाच्या चलनात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. डिजिटल व्यवहार वाढत असतानाच आता नोटांच्या स्वरूपातही नवीन प्रयोग केला जाणार आहे. देशात लवकरच 10 रुपये आणि 20 रुपयांच्या पॉलीमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा विचार सुरू आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून, सुरुवातीच्या टप्प्यात प्रायोगिक स्वरूपात प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणल्या जाणार आहेत. या अंतर्गत एकूण 200 कोटी रुपयांच्या पॉलीमर नोटांची छपाई केली जाणार आहे. यामध्ये 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटांचा समावेश असेल.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या नोटांची छपाई सुरुवातीला चाचणी म्हणून केली जाणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर मूल्यांच्या नोटांबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या वापरात असलेल्या कागदी नोटा लवकर खराब होतात. पाणी, धूळ आणि सततच्या वापरामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि नवीन नोटा छापण्यासाठी आरबीआयला मोठा खर्च करावा लागतो.

 

पॉलीमर नोटांचे आयुष्य कागदी नोटांपेक्षा जास्त असते. या नोटांवर पाणी, धूळ किंवा घाण यांचा कमी परिणाम होतो. तसेच त्या सहज फाटत नाहीत. याशिवाय बनावट नोटा तयार करणेही तुलनेने कठीण असल्याने चलनातील फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होऊ शकते.

दरम्यान, प्लास्टिकच्या नोटा आल्यामुळे सध्या बाजारात असलेल्या 10 रुपये आणि 20 रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या नोटा पूर्वीप्रमाणेच वैध चलन म्हणून वापरता येणार आहेत. RBIचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भारताच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! ‘या’ 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

Tuesday, 28 July 2026, 12:47

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

Tuesday, 28 July 2026, 12:31

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30
Next Post

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! 'या' 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.