Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! ‘या’ 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 July 2026, 12:47

पुणे : पश्चिम आशियातील सतत वाढता तणाव आणि राजकीय अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर कमालीचे वाढले आहेत. त्यातच इंधनाच्या दरात होणारी वाढ, वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यांमुळे भारतीय उत्पादकांवर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होणार असून, येत्या ऑगस्ट महिन्यापासून अनेक नित्योपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या वस्तू महागणार?

ऑगस्ट महिन्यापासून दैनंदिन वापरातील चहा, हेअर ऑइल, रेडीमेड कपडे यांसारख्या वस्तूंबरोबरच रेफ्रीजरेटर, टेलिव्हिजन आणि चारचाकी गाड्यांच्या (पॅसेंजर वाहने) दरात 6 ते 8 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

 

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र: या वर्षात रेफ्रीजरेटर आणि वॉशिंग मशीनचे दर आधीच 10 टक्क्यांनी वाढले आहेत, तर टीव्ही 15 टक्क्यांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. मेमरी चिप्सचा तुटवडा आणि वाढलेल्या खर्चामुळे स्मार्टफोन निर्मितीचा खर्चही वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या ऑगस्टपासून आणखी 4 ते 6 टक्क्यांनी दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.

कपडे व फॅशन ब्रँड्स: अरविंद फॅशन्ससारख्या मोठ्या कंपन्यांनी नफा टिकवून ठेवण्यासाठी दरात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत जुन्या आणि स्वस्त स्टॉकच्या बळावर कंपन्यांनी भाववाढ रोखली होती, मात्र नवीन व महागडा माल बाजारात दाखल झाल्याने किंमती वाढवणे अनिवार्य ठरले आहे.

ऑगस्टमध्ये केरळमधील ‘ओणम’ सणापासून भारतात मोठ्या फेस्टिव्ह सीझनची सुरुवात होते, जी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत म्हणजेच पार नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालते. या सणांच्या काळात मागणीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कंपन्या ऑगस्टच्या सुरुवातीलाच ही भाववाढ करण्याच्या तयारीत आहे. याचा अधिक फटका सर्वसामांन्यांना बसणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्वच्छतेत इंदापूरची मोठी झेप! नगर परिषदेला हायटेक मशीन, कर्मचाऱ्यांना PPE किटचं वाटप

Tuesday, 28 July 2026, 13:40

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! ‘या’ 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

Tuesday, 28 July 2026, 12:47

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

Tuesday, 28 July 2026, 12:31

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00
Next Post

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.