Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank Holiday : ख्रिसमसनिमित्त सगल 5 दिवस बँका राहणार बंद; बँकेत जाण्यापूर्वी ‘ही’ यादी पहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 12:06

Bank Holidays : यावर्षी सोमवारी ख्रिसमस सण साजरा केला जाणार असून डिसेंबरमध्ये ख्रिसमस असल्याने देशभरातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत. सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथ्या शनिवारमुळं 23 डिसेंबरला म्हणजे उद्या बँका बंद राहणार आहेत. सेंट्रल रिझव्‍‌र्ह बँकेच्या बँक हॉलिडे लिस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँका अनेक दिवस बंद राहू शकतात, तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये ख्रिसमसमुळं बँकांना सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे. यावर्षीचे फक्त नऊ दिवस उरले असून यापैकी काही राज्यांमध्ये सात दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच करा. तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कोणत्या राज्यांमध्ये बँक बंद राहणार हे जाणून घेऊयात.

सलग ५ दिवस बँका राहणार बंद

यावेळी चौथा शनिवार असल्यानं 23 डिसेंबर रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. यानंतर रविवार आहे. ख्रिसमसनिमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 26 आणि 27 डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. अशा स्थितीत पाच दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. समस्या टाळण्यासाठी, राज्यांनुसार सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही बँकेत जाण्याचे नियोजन करू शकता.

 

या दिवशी बँका राहणार बंद

  • 23 डिसेंबर 2023
  • 24 डिसेंबर 2023
  • 25 डिसेंबर 2023
  • 26 डिसेंबर 2023
  • 27 डिसेंबर 2023
  • 30 डिसेंबर 2023
  • 31 डिसेंबर 2023
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post
Congress Leader MLA sunil kedar sent jail for five years in nagpur district bank corruption case

काँग्रेस नेते सुनिल केदार नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी; 150 कोटींचा घोटाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.