Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bank Holiday In January 2024 : जानेवारी महिन्यात तब्बल १६ दिवस बँका राहणार बंद; एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 7:43

Bank Holidays In January 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष सुरु झाले की, अनेकांना सगळ्यात आधी कॅलेडरमध्ये पाहायचे असतात त्या सुट्ट्या. सुट्टया म्हटलं की, बाहेर जाण्याचे प्लान अनेकांचे सुरु होतात. अशातच आरबीआयने आपली बँक हॉलिडे लिस्ट अपडेट केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात १६ दिवस बँका बंद राहणार आहेत.

१६ दिवसांच्या बँक सुट्टयांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असते. ज्यांना बँकेत जाण्याची गरज आहे, त्यांनी बँकेच्या जानेवारीच्या सुट्टीची यादी एकदा तपासून पाहावी.

बँक ग्राहकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन आणि अनेक सरकारी सुट्टया असल्याने बँका बंद राहाणार असल्या तरी मोबाईल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम पूर्ण करु शकता.

 

जानेवारीत या दिवशी बँका राहणार

  • १ जानेवारी- नववर्षाभिनंदन
  • ७ जानेवारी – रविवार
  • ११ जानेवारी – मिशनरी डे (मिझारोम)
  • १२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल)
  • १३ जानेवारी – दुसरा शनिवार१४ जानेवारी – रविवार
  • १५ जानेवारी – पोंगल/ थिरुवल्लुवर (तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश)
  • १६ जानेवारी – तुसू पूजा (पश्चिम बंगाल आणि आसाम)
  • १७ जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंती
  • २१ जानेवारी – रविवार
  • २३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
  • २५ जानेवारी – राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • २७ जानेवारी – चौथा शनिवार
  • २८ जानेवारी – रविवार
  • ३१ जानेवारी – मी-दाम-मी-फी (आसाम)
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

रिलायन्स खरेदी करणार वॉल्ट डिस्नेचा व्यवसाय; कंपनीने म्हटलंय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.