Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधींसह ‘या’ प्रमुख विरोधी नेत्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 8:36

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उ‌द्घाटन येत्या २२ जानेवारी २०२४ ला होणार असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या विरोधकांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असणार आहेत.

 

तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, या उ‌द्घाटन सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आमि चौधरी यांना वयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सोहळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आमि एचडी देवगौडा यांना देखील बोलवण्यात आले आहे. ट्रस्टच्या प्रतिनीधी मंडळाने हे निमंत्रण दिलं आहे. येत्या काही दिवसात इतर विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राम मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळाने अनेक विरोधी नेत्यांना आमंत्रणे दिली आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांत आणखी विरोधी नेत्यांना निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल, बसपा नेत्या मायावती, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि सीपीआयचे डी राजा यांचा देखील समावेश आहे.

या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करू शकतात. तसेच नव्या तीर्थक्षेत्रपुरममध्ये एक टेंट सिटी स्थापन करण्यात आली असून यामध्येअली सहा ट्यूबवेल, सहा स्वयंपाकघर, आणि दहा बेडचं रुग्णालयाचा देखील समावेश आहे. देशात तब्बल १५० डॉक्टर या रुग्णालयात एकापाठोपाठ एक अशा पध्दतीने सेवा देणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

Tuesday, 14 April 2026, 19:39

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05
Next Post
Haveli temperature dropped at 8.4 Celsius pune

Maharashtra Weather : विदर्भ गारठला! राज्यात थंडीचा कडाका वाढला; रब्बी पिकांना फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.