Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; न्यायालयाने ठोठावला आरोपीला १४१ वर्षांचा तुरुंगवास..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 13:32

केरळ : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाकडून १४१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलप्‍पुरम जिल्ह्यातील मांजेरी शहरातील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ एएम यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण (पोक्सो) कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायदा यातील विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

न्यायालयाच्या २९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, दोषीला एकूण ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण की ही त्याला सुनावण्यात आलेली सर्वोच्च शिक्षा आहे. यामध्ये म्हटलं आहे की, वेगवेगळ्या तरतुदींनुसार दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षा एकत्र चालतील. न्यायालयाने दोषीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे तसेच पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पीडिता हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. दोषी व्यक्ती या मुलीचा सावत्र पिता असून पीडितेचे 2017 पासून लैंगिक शोषण करत होता. एका मित्राच्या सांगण्यावरून पीडितेने अखेर पोलिसात तक्रार करणाऱ्या तिच्या आईला संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार; आरोपी जेरबंद

Monday, 4 May 2026, 13:46

Meera Borwankar : ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ; रूपाली चाकणकर यांच्यानंतर आयोगाची धुरा अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती..

Monday, 4 May 2026, 13:39

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45
Next Post

पुरंदर तालुक्यात 'बाल विवाह मुक्त भारत अभियाना'ला सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.