Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी एक कोटींची देणगी कोणाकडून घेऊन दिली? नितेश राणेंचा सवाल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 13:48

मुंबई : राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी कुणी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एक कोटींची देणगी दिल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, मिमिक्रीचे समर्थन करणारे आता म्याऊ म्याऊचे समर्थन करणार का? असे म्हणत नितेश राणेंचा संजय राऊत यांना उलट सवाल केला.

राम मंदिरासाठी देणगी सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी दिली आम्ही ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे. 1 कोटी हे एकनाथ शिंदे यांचे आहेत की उद्धव ठाकरेंच्या खिशातले आहेत. याचे आधी उत्तर द्यावे मगच देणगी बाबत बोलावे, तसेच उद्धव ठाकरे यांना फक्त निवडणुकांपूर्वीच रामलल्लाची आठवण येते, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, संसदेमध्ये कलाकार असतात, असे म्हणत आमच्या उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तुम्हाला कोणाची मिमिक्री करणे, कोणाचा आवाज काढणे एवढेच समर्थन करत असाल. तर मालकाच्या मुलाला चालत असताना बघून म्याऊ म्याऊ चा आवाज काढला गेला, तेव्हा मालकाला एवढं का झोंबलं? मग त्या म्याऊ म्याऊ चं पण समर्थन करायला पाहिजे होतं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे संजय राजाराम राऊत यांची घाणेरडी सवय झालेली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

 

संजय राऊत आणि त्याचा मालक म्हणे रामल्लला काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? अयोध्येच्या सातबारावर काय भाजपचे नाव आहे का? रामल्ललावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्येत जिथे राममंदिर उभं राहतंय, त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदूंचे नाव आहे. तुमच्यासारख्या धर्मांतर झालेल्या, लव जिहाद झालेल्या, दाडी कुरवळत बसलेल्या जिहाद्यांचे नाव नाही आहे. तुझ्यासारखे चायनिज मॉडेल हिंदू ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. 2019 ला मालकाची घोषणा आठवा… पहिले मंदिर फिर सरकार आणि आता मंदिराचे नाव घेतलं की त्याची 10 जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवळेल हे मग कळेल, अशी टीका राणेंनी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

बालसुधार गृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; सुरक्षारक्षकांवर हल्ला, सहा विधिसंघर्षग्रस्त फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.