Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तर मी राजकारण सोडेन”; संजय राऊतांचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 August 2026, 8:41

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये GEN-Z पिढीतील तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय संविधानामुळे सामान्य पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाही मोठ्या पदावर पोहोचण्याची संधी मिळते, असे सांगितले. एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते आणि चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकतो, असे उदाहरण त्यांनी दिले.

फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी यांच्या बालपणीच्या चहा विक्रीच्या दाव्यावर थेट प्रश्न उपस्थित केला.

राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये चहा विकला होता, याचा ठोस पुरावा समोर आणला तर तर मी राजकारण सोडेन. या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

मोदी यांच्या बालपणाशी संबंधित अनेक किस्से सार्वजनिकपणे सांगितले जातात. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचे सांगितले जाते, त्या वेळच्या रेल्वे स्थानकाची आणि प्लॅटफॉर्मची परिस्थिती काय होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चहा विक्री नेमक्या कोणत्या ठिकाणी झाली, याबाबतही स्पष्टता आवश्यक असल्याचे राऊत यांनी म्हटले.

 

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57
Next Post

अखेर ठरलं दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांनी 29 ऑगस्टला बोलावली बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp