Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tata Group Multibagger Share: टाटाचा ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर; वर्षभरातच पैसे दुप्पट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 15:53

Tata Group Multibagger Share: मुंबई : शेअर मार्केटमध्ये टाटांचा बोलबाला नेहमीचं पाहायला मिळतो. गुंतवणूकदारांना मालामाल करताना टाटांचा कोणताच शेअर फोल ठरत नाही. असाच एक टाटांच्या कंपनीचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. तो म्हणजे ट्रेंट लिमिटेड शेअर. टाटा समूहाच्या कंपनीनं 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेड रिटेल, सौंदर्य आणि फॅशन उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. या कंपनीच्या प्रमुख ब्रँडमध्ये झुडिओ आणि वेस्टसाइड यांचा समावेश आहे. त्यांची देशभरात 500 हून अधिक दुकानं आहेत. ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपये आहे. या यादीत टाटांच्या या कंपनीचा समावेश आहे. ट्रेंट एमकॅपनं गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी 1.05 लाख कोटी रुपयांची नोंद केली.

टाटा समूहानं 1998 मध्ये ट्रेंट लिमिटेडची स्थापना केली. 10 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2013 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 101 रुपये होती, जी गेल्या शुक्रवारी वाढून 2 हजार970 रुपये झाली. गेल्या 5 वर्षात टाटांच्या या शेअरनं 72.25 टक्‍क्‍यांचा परतावा दिला.

 

ट्रेंट लिमिटेड शेअर ने 5 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणुकदारांची रक्कम फक्त एका वर्षात दुप्पट केली आहे. टाटांचा हा शेअर गेल्या दशकापासून त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. महत्त्वाची आणि सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, टाटांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांना कधीही निराश केलेलं नाही. नेहमी तेजीतच राहिला आहे.

शेयर बाजार चढ-उतार आणि जोखमेची गुंतवणूक असलेल्या व्यवहार म्हटलं जातं. परंतु, यामध्ये अनेक असेही स्टॉक्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, याच स्टॉक्समध्ये सहभागी आहेत, ट्रेंट लिमिटेड स्टॉक कंपनीच्या व्यवहारावर नजर टाकली तर, टाटांचा शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. गेल्या सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत ट्रेंटचा नेट प्रॉफिट वर्षाला 56 टक्क्यांनी वाढत असल्याचं पाहायला मिळालं.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30
Next Post

मंचरचे मोहम्मद जाफरी यांचा राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.