Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रफुल्ल पटेल-भुजबळ रेसमध्ये असताना दादांच्या खास मित्राने कशी फिरवली सगळी सूत्रं?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 January 2026, 8:49

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारीला झालेल्या धक्कादायक विमान अपघाती निधनाने महाराष्ट्र आजही सुन्न आहे. मात्र, राजकारणाचे चक्र थांबत नाही. दादांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

 

अजितदादांच्या निधनानंतर पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही सुनेत्रा पवारांचे नाव अचानक कसे समोर आले, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ब्रँडिंग करणारे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. लाडकी बहीण योजनेचा ‘पिंक’ प्रचार घराघरात पोहोचवणाऱ्या अरोरा यांनीच सुनेत्रा पवारांशी संपर्क साधून त्यांना ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केले. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांच्या चर्चेनंतर, सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

 सुनेत्रा पवार जरी उपमुख्यमंत्री होत असल्या तरी, अजितदादांकडे असलेले सर्वात शक्तिशाली ‘अर्थ आणि नियोजन’ खाते सध्या भाजपकडे (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे) जाण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोपवली जाऊ शकतात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

अंडाभुर्जी खायला गेला अन् मृत्यू झाला? भारती विद्यापीठ परिसरात २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.