Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: बाप की नराधम! आईच्या अकाली निधनानंतर पोटच्या पोरीच्या शरीराचे तोडले लचके; धमकी देत वारंवार बलात्कार, प्रकार मावशीला कळला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 21:13

मुंबई: कल्याणमधील एका (Shocking News) धक्कादायक खटल्याचा तब्बल ७ वर्षांनंतर निकाल लागला असून, स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला (Mumbai Crime) न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. कल्याण विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने या नराधमाला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली असून, या निकालामुळे पीडित मुलीला उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे.

 

ही घटना ऑक्टोबर २०१९ मधील आहे. पीडित मुलगी १५ वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर ती काही काळ नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान, वडिलांनी दुसरे लग्न केले आणि मुलीला पुन्हा स्वतःच्या घरी आणले. ज्या पित्याने मुलीचे रक्षण करणे अपेक्षित होते, त्याच नराधमाने घरात कुणी नसताना लेकीवर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही तर या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

धमकीमुळे सुरुवातीला मुलगी प्रचंड घाबरली होती, मात्र तिने धीर एकवटून हा सर्व संतापजनक प्रकार आपल्या मावशी आणि काकांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरुद्ध तक्रार नोंदवली. २०१९ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आणि सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील व आर. आर. भोईर यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.

विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी आरोपीला विविध कलमांखाली दोषी धरले. न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाची साधी कैद भोगावी लागेल. याशिवाय, अन्य कलमांखाली प्रत्येकी दोन ते तीन वर्षांचा कारावास आणि दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune

Pune : पुणे महापालिकेचा नवा 'नकाशा' ठरणार! २३ गावांनंतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी बदलणार; प्रशासकीय प्रक्रिया सुरू.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.