Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पोलिंग बुथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू; मतदानकेंद्राच्या शौचालयात आढळला मृतावस्थेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 May 2024, 12:13

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंट मनोहर नलगे (वय-62) हे मुंबईतील वरळी भागातील मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आले. मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ADR मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानकेंद्रावर पुरेश्या सोयीसुविधांचा आभाव होता. निवडणूक आयोगाने या ठिकाणी हव्या तशा सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नलगे हे म्हसकर उद्यान, बीडीडी चाळ, ना एम जोशी मार्ग, डेलिसल रोड, मुंबई-13 येथील रहिवासी होते. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी राज्यभरात 13 जागांवर मतदान झाले. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय पाचव्या टप्प्यातील ईव्हीएममधील बिघाड, पक्ष कार्यकर्त्यांमधील हाणामारी आणि मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव यामुळे ते चर्चेत राहिले.

पोलिसांनी सांगितले की, त्यावेळी वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी त्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम केले जात आहे.” शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर शहरातील मतदान केंद्रांवर योग्य सुविधा न पुरवल्याचा आरोप केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post

‘बकुळा सखाराम घोटाळे’ मराठी वेबसिरीजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.