Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Thane Rain: नागरिकांची झाली तारांबळ, ठाण्यासह नवी मुंबईत अचानक जोरदार पावसाला सुरुवात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 9 November 2023, 22:54
Rain started in Thane Navi mumbai

Thane Rain: ठाणे: गुरुवारी रात्री आठच्या सुमारास नवी मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पावसाचा कोणताही अंदाज वर्तवला नसताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. नवी मुंबईत तर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. ठाण्यातही पाऊस सुरु झाला आहे.

घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. घरी परताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. याशिवाय दुकानदार, व्यावसायिकांसह नोकरवर्गालाही घरी परतण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा मार्ग अवलंबवा लागत आहे.

तसेच कल्याणमध्ये देखील विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी एक तासापासून वीज गेली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर अचानक पाऊस कोसळल्याने रस्त्यावरील दुकानदाराचे मोठे नुकसान झालं आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Know benefits of blood donation

Health News: रक्तदान खरंच सर्वश्रेष्ठ दान; जाणून घ्या रक्तदानाचे किती आहेत फायदे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.