Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाने डोक्याचे केस पकडले तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार; आरोपी फरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 16 September 2024, 14:03

पालघर : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता पालघरमध्ये 32 वर्षीय महिलेवर एकाने डोक्याचे केस पकडले तर दुस-याने चाकूचा धाक दाखवत सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नालासोपा-यातील संतोष भवन येथे घडली आहे.

 

जितेंद्र यादव आणि अवी जयस्वाल अशी दोन आरोपींची नावे आहेत. मात्र दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथके तयार केली आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिला ही 10 सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील एका आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एका हाताने तोंड दाबले. त्यानंतर एका गल्लीतून खेचत नेऊन एकाच्या रुममध्ये घेऊन जावून दुसरा आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरीक संभोग केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सदर प्रकार जर कोणास सांगितला, तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी त्यांना दिली. पीडित महिलेने चार दिवसांनी तुळींज पोलीसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे. तुळींज पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 70(1) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध तुळींज पोलीसांकडून सुरू आहे.

Maharashtra | A 32-year-old woman was gang-raped at knifepoint in Santosh Bhavan in Nalasopara area of ​​Palghar district. Based on the woman’s statement, Tulinj police registered a case against two accused, Jitendra Yadav and Avi Jaiswal under sections 70(1) and 351(2) of the…

— ANI (@ANI) September 15, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10

Loni Kalbhor मांजरी येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी “24 तासांत जेरबंद!”; लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 22 April 2026, 10:46

Pune News : वानवडीत ‘तडीपार’ गुंड जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई..

Wednesday, 22 April 2026, 10:15
Next Post
Special celebration ganesh festival in pari towers pune

पुण्यातील गणेशोत्सवाचा एक अनोखा उपक्रम; सोसायटीतील सत्तर फ्लॅटधारक दररोज दहा फ्लॅटधारकांच्या घरी करतात आरती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.