Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! नाशिक, धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार; आता खासदार हेमंत गोडसे काय भूमिका घेणार?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 April 2024, 11:31
Nashik and Dharashiv Loksabha constituency goes to NCP in Mahayuti

मुंबई: महायुतीमधील जागावाटपाबाबत ताजी माहिती समोर येत असून, नाशिक आणि धाराशिवच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. तसेच नाशिक आणि धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे. या दोन्ही जागेच्या उमेदवारांची नावाची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि धाराशिवमधून विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धाराशिव लोकसभेसाठी विधानपरिषदचे आमदार विक्रम काळे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभेसाठी आमदार विक्रम काळे आणि नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज सकाळीच आमदार विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

Tuesday, 14 April 2026, 16:15
Next Post

थेरगावचा रोहित कोतकर बनला क्लास वन ऑफिसर; जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.