Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याचा तपास आता ‘इडी’कडे; ईसीआयआर नोंदवला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 7:41

मुंबई : मुंबईतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणी रोमिन छेडा यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून 29 नोव्हेंबर रोजी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, रोमिन छेडा यांना दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.(ED)

मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी अधिक तपास करायचा असल्याने त्यांनी रोमिन छेडा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर नोंदवला आहे. आता या प्रकरणाचा तपास ईडीसुद्धा करणार आहे. (Mumbai Oxygen Plant Scam)

दरम्यान, रोमिन छेडा आणि त्यांच्या कंपनीला पात्रता नसतानाही कंत्राट मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीएमसीला 6 कोटी रुपयांचा फटका बसला आणि फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी बीएमसीच्या अनेक अधिकाऱ्यांनी छेडा यांना मदत केल्याचा आरोप देखील आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या जवळचा समजला जाणारा व्यापारी रोमन छेडा याला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. (Romin Chheda)

 

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन या रुग्णालयात तीस दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारणी करण्यासाठी हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं.

ही कंपनी उत्तर प्रदेश मधील असून कोणतेही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना देखील हे कंत्राट मिळवले होते. तसेच दिलेल्या 30 दिवसांच्या मुदती पेक्षा जास्त विलंबाने म्हणजेच ऑक्टोबर 2021 किंवा त्याही नंतर ऑक्सिजन प्लँट पालिकेला सुपूर्द केले. असे असूनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी रोमिन छेडा याच्यासोबत संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, मात्र, प्लँट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे 6 कोटी रुपयाचं नुकसान झालं. तसेच यामुळे अनेक ऑक्सिजन अभावी बळी गेले.(Mumbai police)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post
Recruitment in bharti vidyapeeth know the details here

Job Alert! राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात मेगा भरती, दहावी उत्तीर्णांनाही मिळू शकते संधी; आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.