Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक! ट्रायडन्ट हॉटेलच्या रूममध्ये सापडला बीसीसीआयशी संबंधित इंजिनियरचा मृतदेह; आयपीएल दरम्यान काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 14:14
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Mumbai News : मुंबई: मुंबईत आयपीएल (IPL) सामन्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने जुना विक्रम मोडत विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी मरिन ड्राईव्ह परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायडन्ट हॉटेलमध्ये विल्यम लेग्नफोर्ड नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. ते बीसीसीआयशी संबंधित ब्रॉडकास्ट इंजिनियर म्हणून काम करत होते. आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी ते मुंबईत आले होते. ते 24 मार्चपासून हॉटेलमधील एका खोलीत राहत होते.

30 मार्च रोजी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या मदतीने खोली उघडली. त्यावेळी आतमध्ये विल्यम लेग्नफोर्ड बेशुद्ध अवस्थेत आढळले. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले, पण त्यांनी त्यांना मृत घोषित केले.

 

या घटनेची नोंद मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

विल्यम लेग्नफोर्ड हे ब्रिटनचे नागरिक असून आयपीएल 2026 साठी ते भारतात आले होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात आणि क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवसांत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

मुंढव्यात सांडपाण्याचा निचरा करून वाहतूक पोलिसांनी मार्ग केला मोकळा, कामाचे सर्वत्र कौतुक; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.