Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : ‘महाराष्ट्र बंद’ ही अफवा; सोशल मिडियावरील संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे मराठा समाजाचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 12:56

Mumbai News  : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने गोंधळ उडाला आहे. सोमवारी राज्यभर आंदोलन, उपोषण, जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मराठा समाजाकडून ‘बंद’ची हाक देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र बंदचा कोणताही संदेश जरांगे पाटलांकडून आलेला नाही, असा खुलासा करण्यात आला आहे.

पोलिसांचे अफवा न पसरवण्याचे आवाहन

‘मराठा बंद’ची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही संभ्रम निर्माण झाला. (Mumbai News ) अखेर व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. ‘महाराष्ट्र बंद’चा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. सर्वच जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील सध्या संचारबंदी लागू केली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. (Mumbai News ) तर मराठा समाजाच्या वतीने सातारा जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. हे तीन जिल्हे वगळता कोठेही बंद नाही. बंदची अफवा पसरवण्यात आली आहे.

दरम्यान, सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत शेळत न जाण्याचा निर्धार केला आहे. (Mumbai News ) गावातील पहिली ते नववीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बसची सेवा बंद राहणार आहे. (Mumbai News ) धाराशिव रेल्वे स्टेशनवर मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. मराठा आंदोलकांकडून ‘रेल्वे रोको’चा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे यांची मराठा आंदोलनात एन्ट्री; अटक आंदोलकांचा खटला मोफत लढणार

Mumbai News : विमानात बसला, छातीत दुखतंय म्हटला; इमर्जन्सी लँडिंग होताच भलतंच बोलला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Wednesday, 2 September 2026, 8:39

पुणे शहरात वाढतेय गुन्हेगारी? पोलिसांच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 2 September 2026, 8:33

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02
Next Post
Samruddhi Highway remained closed during the 31st October to 2nd November

Samruddhi Highway: जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग तीन दिवस बंद; असे आहे वेळापत्रक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp