Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या, ठाकरे गटाचा मोठा डाव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 8 December 2023, 18:21

मुंबई : आज शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी पार पाडली. यात एक महत्त्वाची गोष्ट बाहेर आली आहे. पहिल्या सत्रातील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. त्यावेळी ठाकरे गटाकडून साक्षीदाराला घेरण्यात आले. दिलीप लांडेंच्या उलट तपासणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकीलांनी एक अटेंडंटशिट सादर केली. ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंटशिटवर, शिंदे गटातील तब्बल 23 आमदारांच्या सह्या आहेत. महत्त्वची बाब म्हणजे, या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं होतं.

21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते? उलट तपासणी दरम्यान वारंवार येणाऱ्या प्रश्नावर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या साक्षीदाराला आज 21 जून 2022 च्या बैठकीची अटेंडन्स शीट दाखवली. ही अटेंडन्ट शीट ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या या अटेंडंटशिटनुसार 21 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीत एकूण 23 आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती आणि त्यांच्या अटेंडन्स शीटवरील सह्या या संबंधित शिवसेना शिंदे गटात गेलेल्या आमदारांनीच केल्या होत्या का? असा सवाल उपस्थित झाला आहेय त्याबाबत ठाकरे गटाच्या आमदारांना विचारणा होणार आहे.

दिलीप लांडे यांनी आपल्या साक्षीमध्ये यावर केलेली सही आपलीच असल्याचं कबूल केल. पण, त्यामध्ये वरती लिहिण्यात आलेल्या पक्षादेश हा आमच्या सह्या घेतल्यानंतर घेण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे गटात असलेले गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे सर्व आमदार उपस्थित होते, अशा प्रकारच्या सह्या या अटेंडंटस शीटवर आहेत. याच बैठकीमध्ये आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना गटनेचे पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14

कॅम्प परिसरात बेवारस बॅग, बॉम्ब असल्याचा संशय अन् पोलिसांची घटनास्थळी धाव; बॉम्बशोधक पथकानं परिसर खाली केला अन् झडती घेताच…

Friday, 27 November 2026, 14:45
Next Post
Mahua Moitra expelled from Lok Sabha after cash for query allegation

तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp