Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koffee With Karan: लेकीच्या ट्रोलिंगबाबत सिंघमचं मोजक्या शब्दात उत्तर, म्हणाला लूक्सवरुन अनेकजण ट्रोल…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 21 December 2023, 19:24

Koffee With Karan: मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी नुकतीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. अजय देवगणला मुलगी निसाच्या ट्रोलिंगबद्दल करणनं या शोमध्ये विचारलं. तसेच अजयनं निसाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल देखील सांगितलं.

अजयसोबत बोलताना करण जोहरनं त्याला अनेक प्रश्नांत अडकवण्याचा प्रयत्न केला. निसाची सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग, तिच्या रंगावरून होणारी ट्रोलिंग, बॉलिवूड डेब्यू, अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी, असे अनेक प्रश्न विचारले. त्यावर अजनेही उत्तर दिली. तो म्हणाला, “निसाला हे अजिबात आवडत नाही. मलाही हे आवडत नाही. पण तुम्ही ते बदलू शकत नाही. त्यासोबत जगावे लागेल. काही लोक तुमच्याबद्दल निरर्थक बोलतात याचा अर्थ जग तुमच्याबद्दल असेच विचार करते असे नाही. तुम्ही लोकांबद्दल चांगल्या गोष्टी लिहिता, पण ते वाचण्यात कोणालाच रस नाही.” याबाबत रोहित शेट्टी म्हणाला, ‘प्रत्येकजण ट्रोल होत आहे.’ निसाला तिच्या लूक्सवरुन अनेकजण ट्रोल करतात.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

अजय देवगण लवकरच हा सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खानसारखे स्टार्सही दिसणार आहेत. सिंघम अगेन व्यतिरिक्त अजयचे औरों में कहां दम था, शैतान आणि मैदान या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अजयचा भोला हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. निसा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? असा प्रश्न करण जोहरनं कॉफी विथ करणमध्ये अजयला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना अजय म्हणाला, सध्या तिला चित्रपटसृष्टीत येण्याची इच्छा नाही. पण भविष्यात काही बदल झाले तर ती त्याचा विचार करेल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.