Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“शरद पवारांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचे दाखवून द्या”, आव्हाडांचे फडणवीसांना खुले आव्हान

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 16 December 2023, 16:57
Jitendra Ahwad commented on devendra fadnavis allegation on sharad pawar

ठाणे : राजकारणात आपण अयशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणे, हे त्यांचे पहिल्यापासून काम आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचे दाखवून द्यावे, असे खुले आव्हान आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. शनिवारी नागपूर येथील भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या ‘महाविजय २०२४’ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

महाराष्ट्राचे राजकारण व्यवस्थित अभ्यासले तर मागील पन्नास वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की, त्याचे खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचे. ही जुनीच पध्दत आहे. तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होता आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत. पण, त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकले नाहीत. मुस्लिम तसेच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असे सांगितले होते. तारीख जवळ आली तरी अजून आरक्षणाबाबत काहीच झालेले नाही. त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासन फेल झाले आणि त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचे नाव घेत आहेत, अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली.

 

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.