Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आमिरच्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम; रीना दत्ता, किरण राव मराठमोळ्या लूकमध्ये

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 15:21

मुंबई : अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. काल मंगळवारी, सलमान खानच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमिर खानच्या दोन्ही एक्स पत्नी मुलीच्या मेहेंदी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आमिरचा मुलगा जुनैद, आझाद आणि एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव या सलमान खानच्या घरी उपस्थित होत्या.

या सोहळ्याला आमिर खानच्या एक्स वाईफ्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता या दोन्ही मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या. लेकीच्या मेहंदी सोहळ्यासाठी आमिरनं स्टायलिश लूक केला होता. आमिर खानने काळ्या टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट असा लूक केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान हा मुलगा जुनैदसोबत सलमान खानच्या घरी जाताना दिसत होते. मेहंदी सोहळ्यासाठी सलमान खानचे घर लाइट्सनं सजलेले होते.

इरा आणि नुपूर शिखरे हे मुंबईत लग्न करणार आहेत. यानंतर ते दोघे फॅमिलीसोबत रिसेप्शन पार्टी करणार आहे. इरा होणारा पती नुपुर शिखरे पुण्याचा आहे. जन्म तारीख 17 ऑक्टोबर 1985 आहे. दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

पाचगणीच्या मैदानातून राज्यस्तरावरील कबड्डीपटू निर्माण होतील; प्रशासक निखिल जाधव यांचा विश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.