Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पती शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ” गिरीजा राऊत यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाल्या ‘माझा अघोरी छळ केला….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 July 2026, 14:32

मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद अधिकच चिघळला असून, त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर पतीने अनेक महिने शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि ही बाब लपवण्यासाठी आपल्याला अघोरी विधी व कथित उपचारांमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा गिरीजा राऊत यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “डिसेंबर २०१७ मध्ये माझा आणि गितेश राऊत यांचा विवाह झाला. मात्र, त्यानंतर जवळपास नऊ महिने आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध झाले नाहीत. या विषयावर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, माझे पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याची वस्तुस्थिती लपवण्यात आली आणि त्याऐवजी माझ्यावर विविध अघोरी उपचार करण्यात आले.”

गिरीजा राऊत यांनी पुढे दावा केला की, सप्टेंबर २०१८ ते २०२२ या काळात त्यांना विविध कथित बाबा आणि मांत्रिकांकडे नेण्यात आले. “माझ्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणे, कणकेच्या बाहुल्या आणि मांसाचे तुकडे वापरून उतारे करणे, न धुतलेले कपडे आणि केस वापरून विधी करणे, तसेच मला जबरदस्तीने अंगारा पाजणे असे प्रकार माझ्यासोबत घडले,” असा आरोप त्यांनी केला.

इतकी वर्षे तक्रार का केली नाही, या प्रश्नावर उत्तर देताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “राऊत कुटुंबाला मोठे राजकीय पाठबळ होते. त्यामुळे मी तक्रार करण्याचे धाडस करू शकले नाही. कधीतरी परिस्थिती बदलेल आणि संसार सुरळीत होईल, या आशेवर मी सात वर्षे शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ सहन केला.”

 

तसेच, “मला हायपोथायरॉईडचा त्रास असतानाही मला बळजबरीने नैराश्यावरील औषधे घेण्यास भाग पाडण्यात आले,” असाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत, पत्नी शामल राऊत यांच्यासह कुटुंबातील सात जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधितांची बाजू आणि तपासाचे निष्कर्ष अद्याप समोर येणे बाकी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02

माझ्या समोर बाळूदाला मारलं’ पप्या शिंदे जेलमध्ये ढसा-ढसा रडला! डायरेक्ट खऱ्या मारेकऱ्याचं नाव सांगितलं; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:57
Next Post

"विनायक राऊतांच्या दोन बायका" बळजबरी गोमूत्र पाजलं, डोक्यावरचे केस कापले, अघोरी प्रकार केले; गिरीजा राऊतांचे गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp