Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायको सतत फोनवर बोलते म्हणून नवऱ्याचं डोकं सटकलं; दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या नवऱ्याशी संपर्क ठेवला अन् घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 21 July 2026, 17:48

मुंबई : ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय विवाहितेची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला काही तासांतच अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव शबरून नेला अन्सारी (वय २५) असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सेराज अन्सारी आहे. दोघेही ओशिवरा येथील गुलशननगरमधील रोस्वाल्ट बिल्डिंगमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरूनचा हा दुसरा विवाह होता. लग्नानंतरही ती पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याचा आणि त्याच्याशी वारंवार फोनवर बोलत असल्याचा संशय सेराजला होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते.

 

सोमवारी रात्री पुन्हा एकदा याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात सेराजने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून आरोपी सेराज अन्सारीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवले ब्रिज परिसरातील लॉजवर छापा; वेश्या व्यवसायातून ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत

Tuesday, 21 July 2026, 22:57

पानटपरीवर धक्का लागल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 July 2026, 22:24

पुणे रेल्वे स्थानक झाले हाय-टेक! आता गुन्हेगारांची खैर नाही, स्मार्ट कॅमेरे ठेवणार चोवीस तास नजर

Tuesday, 21 July 2026, 21:47

सियानं केतनचा गेम करण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ सुपारी दिली! पुण्यातल्या हॉटेलमध्ये किलरसोबत चर्चा; तपासात धक्कादायक खुलासा…

Tuesday, 21 July 2026, 21:05

“साहेब… चूक झाली, आता परत नाही करणार !” करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची गावातून धिंड; शिरूर पोलीस स्टेशनचे विनोद पाटील यांचा दरारा…

Tuesday, 21 July 2026, 20:35

हात उचलणं आलं अंगलट! पुण्यात ट्रिपलसीट वाहनचालकाला मारहाण; व्हायरल व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसाचे निलंबन

Tuesday, 21 July 2026, 20:14
Next Post

'पुणे प्राईम न्यूज'च्या वृत्ताचा दणका! अखेर मावळचे वादग्रस्त नगर भूमापन अधिकारी प्रकाश धादवड यांची बदली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.