Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : आवळा खाल्ल्याने खरंच केस काळे होतात; एकदा ट्राय कराच

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 13:52

Health News : मुंबई : वाढतं प्रदुषण, ताण-तणाव अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांचे केस पांढरे होताना दिसतात. तसंच लोक पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी केस कलर असतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. हाती फक्त निराशा येते. पण तुम्हाला माहितीये का की आवळा हा तुमच्या केसांसाठी प्रभावी ठरतो. आवळ्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत जे तुमचे केस काळे करण्यास उपयोगी पडतात.

आवळ्यामध्ये तांबे

आवळ्यामध्ये तांबे असते जे मेलेनिन रंगद्रव्य वाढवण्यास मदत करते. हे मेलेनिन तुमचे केस काळे करण्यास मदत करते. तसेच आवळ्यामध्ये झिंक असते व्हिटॅमिन सी असते जे आपले केस दाट आणि काळे बनवते. सोबतच केसांच्या इतर समस्यांपासून देखील सुटका मिळते. आवळ्यामुळे कोंडा दूर होतो, रक्ताभिसरण वाढते. म्हणून आवळा हा आपल्या केसांसाठी फायदेशीर मानला जातो.

ज्यूस, आवळा सुपारी, कँडी

केसांसाठी तुम्ही अनेक प्रकारे आवळ्याचा वापर करू शकता. त्यात आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता, आवळा सुपारी, कँडी खाऊ शकता. तर दुसरं म्हणजे आवळ्याचं पाणी तुम्ही तुमच्या केसांना लावा. यामुळे तुमचे केस निरोगी राहण्यास मदत होते. तसंच पांढरे केस काळे होण्यास मदत होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणं आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरते. आवळ्याचे सेवन करत असाल तर तुमच्या केसांचा रंग सुधारण्यास मदत होते.

 

केस मजबूत, सॉफ्ट होतात

आवळा हा अनेक प्रकारे आपल्या केसांसाठी गुणकारी ठरतो. आवळ्यामुळे आपले केस मजबूत, सॉफ्ट, रेशमी होण्यास मदत होते. भरपूर लोकांचे केस पातळ असतात, गळत असतात. ही समस्या देखील आवळ्यामुळे नाहीशी होते. आवळ्यामुळे आपला टाळू निरोगी राहतो आणि आवळा रक्ताभिसरण गतिमान करते. त्यामुळे केसाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. त्यामुळे आवळ्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. After eating amla, the hair actually turns black

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Dilip Walse-Patil meets sharad pawar

Dilip Walse-Patil: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली? स्वतः माहिती देत म्हणाले…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.