Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलींच्या समोर बापावर सपासप वार; आईस्क्रीम घेऊन देण्यास नकार दिल्याने जीवघेणा हल्ला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 8:35

Mumbai News : मुंबईतील अंधेरी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून आईस्क्रीम घेण्यास नकार दिल्याने दोन मुलीच्या समोरचं बापावर जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी अंधेरी येथील डी. एन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सोमवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 30 डिसेंबर 2023 रोजी डॉ आरिफ हॉस्पिटलजवळ घडली. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला आहे. अवेश मकरानी असं आरोपीचे नाव आहे

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ३० डिसेंबरच्या रात्री अक्रम खान आपल्या दोन मुलींना घेऊन आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघाला होता. दरम्यान अवेश मकरानी हा आरोपी अक्रम जवळ आला, आणि आईस्क्रीमसाठी विनवणी केली. आणखी थोड्या वेळाने आईस्क्रीम मागिलती, मात्र अक्रमने नकार दिला. नकार दिल्याने अवेशला राग आला. रागाच्या भरात त्याने चाकू काढून अक्रमला शिवागाळ करत मारहाण केली. त्यानंतर अंगावर चाकूने सपासप वार करून फरार झाला. या घटनेत अक्रम जखमी झाला. अक्रम वक्षतोड कंत्राटी कामगार आहे, त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असं सांगून विंनती नाकारली.

अक्रमने ताबडतोब घरी भावाला फोन केला आणि भावाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पीडितेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. डी एन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे. ४ जानेवारी पर्यंत त्याला पोलिस कोठडीत सुनावली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

पंधरा दिवसाच्या ओळखीतून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp