Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दीपिका पादुकोणचं फॅमिली प्लॅनिंग सुरू?; म्हणते “आमच्या मुलांना…”

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 4 January 2024, 18:17

मुंबई : दीपिका पादुकोण व रणवीर सिंह हे बॉलीवूडमधलं पावर कपल लोकप्रिय आहे. ऑनस्क्रीनबरोबरच खऱ्या आयुष्यातही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने फॅमिली प्लॅनिंगवर भाष्य केले आहे.

वोग सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, “मला व रणबीरला लहान मुले खूप आवडतात. मी त्या दिवसांची वाट बघत आहे जेव्हा आमचं कुटुंब सुरु होईल.” ज्यांच्यासमोर मी लहानाची मोठी झाले असे माझे नातेवाईक, मित्रपरिवार यांना जेव्हा मी भेटते तेव्हा ते नेहमी म्हणतात की माझ्यात जरासुद्धा बदल झालेला नाही. हे माझ्यावरील संस्कारांमुळेच आहे. रणवीर व मला आशा आहे की, आमच्या मुलांनाही आम्ही असेच संस्कार देऊत.”

दीपिका रणवीरसाठी २०२३ वर्ष खूप खास ठरले. गेल्यावर्षी दीपिकाचे प्रदर्शित झालेले पठाण व जवान चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. तर रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटही हिट ठरला होता. आता लवकरच दीपिका सिद्धार्थ आनंदच्या फायटर चित्रपटा दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर ऋतिक रोशनची मुख्य़ भूमिका आहे. तसेच तिचा ‘कल्कि २८९८ एडी’ व रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39
Next Post
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

पूर्व वैमानस्यातून तरुणावर कोयत्याने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp